Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Penny Stocks | 9 रुपयाच्या शेअरची कमाल | 1 लाखाच्या गुंतवणूकीचे 4 कोटी झाले | लाईफ मालामाल
फार्मा कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास ४० हजार टक्के परतावा दिला आहे. ही कंपनी दिवीज लॅबोरेटरीज आहे. डिव्हिस लॅब सक्रिय फार्मास्युटिकल्स घटक तयार करते. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स ९ रुपयांवरून ३,५०० रुपयांवर गेले आहेत. डिव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 5,425.10 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Dividend on Share | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1500 टक्के लाभांश देणार | स्टॉकबद्दल जाणून घ्या
फार्मा कंपनी डिव्हिस लॅबोरेटरीज आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश भेट देणार आहे. डिव्हिस लॅबच्या बोर्डाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर १५०० टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सोमवार,मे 23, 2022 रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) डिव्हिस लॅबचे शेअर 9.5 टक्क्यांनी घसरून 3,897.55 रुपयांवर बंद झाले आहेत. डिव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यांतील उच्चांकी ५,४२५ रुपये आहेत.
3 वर्षांपूर्वी