Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Divi's Labs Share Price | डेव्हिस लॅब कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1500 टक्के डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?
Divi’s Labs Share Price | डेव्हिस लॅब या फार्मा कंपनीने शनिवारी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. कंपनीने तिमाही निकालासोबत प्रति शेअर 1500 टक्के लाभांश वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करणार आहे. (Divi’s Labs Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Divis Labs Share Price | दिग्गज कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात स्वस्त होतोय, या स्टॉकवर लक्ष ठेवा, संयम खूप नफा देईल
Divis Labs Share Price | फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिव्हिस लॅबोरेटरीजचा शेअर 5093.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 3287.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पडला आहे. सप्टेंबर 2022 या तिमाहीत महसुलात तोटा झाल्यामुळे या शेअर मध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या तिमाही दर तिमाही महसुलात 17.43 टक्केची घट पाहायला मिळाली आहे. 3 वर्षातील ही महसुलातील सर्वात जास्त घसरण आहे. त्याच वेळी, कंपनीच्या 29.04 टक्केच्या CAGR वर झालेली वार्षिक महसुली वाढ, तिच्या मागील 3-वर्षांच्या महसुलाच्या तुलनेत 20.93 टक्के CAGR पेक्षा जास्त आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 25.51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी