Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Kartik Purnima 2021 | देशभरात कार्तिक पौर्णिमा उत्साह | देव दिवाळीचा शुभ मुहूर्त पहा
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. यादिवशी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृती मागे खास उद्देश असतो. कार्तिक पूर्णिमा देखील आपल्याला दान धर्माची शिकवण देते. देशभरात विविध नावांनी कार्तिक पौर्णिमा ओळखली जाते. यंदा देशभरात २३ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2021) साजरी केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bhaubeej 2021 Shubh Muhurat | आज भाऊबीज दिवशी बहिणीने भावाची ओवाळणी करण्यासाठी हे आहेत शुभ मुहूर्त
आज शनिवार 6 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज साजरी होणार आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या धामधूमीमधील शेवटचा सण असतो. या दिवशी बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यम द्वितिया साजरी केली जाते. बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो.
4 वर्षांपूर्वी