Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
DOMS IPO | पहिल्याच दिवशी डोम्स इंडस्ट्रीज IPO गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देणार, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजीत
DOMS IPO | डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या एका तासात पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासात 3.89 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल श्रेणीचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 11.84 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO ची प्राइस बँड 750 ते 790 रुपये जाहीर करण्यात आली होती.
1 वर्षांपूर्वी -
DOMS IPO | पैसे तयार ठेवा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार या IPO गुंतवणूकदारांना, IPO तपशील जाणून घ्या
DOMS IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2023 गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 1200 कोटी रुपये आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा रॅलीमध्ये IPO मध्ये गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी