Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
ट्रम्प प्रशासनाने पाकची ३० कोटी डॉलर्सची मदत रोखली
पाकिस्तानच्या नवनिर्वाचित सरकारला तसेच पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठा आर्थिक दणका दिला आहे. अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानला देऊ केलेली ३० कोटी डॉलर्सची म्हणजे तब्बल २१३० कोटीहून अधिक रकमेची मदत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
न्यूयॉर्क टाइम्स'सह दोनशे पेक्षा अधिक वृत्तपत्रांची ट्रम्पविरोधीत संपादकीय
मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील पत्रकारांवर विखारी टीका केली होती.
7 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील पत्रकार देशद्रोही, त्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता खालावली आहे: डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकेतील पत्रकारांवर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अमेरिकेतील देशाप्रती होणाऱ्या नकारात्मक पत्रकारितेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापल्याचे त्यांच्या ट्विट वरून स्पष्ट जाणवते आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
दुरावा संपला ? किम जोंग बॉर्डर ओलांडून दक्षिण कोरियात पोहोचला
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया देशाची बॉर्डर १९५३ नंतर प्रथमच ओलांडून किम जोंग याने दक्षिण कोरियात प्रवेश केला आणि ऐतिहासिक क्षणाची सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हुकुमशहा किम जोंग उन म्हणतात, आता अण्वस्त्र परीक्षण नाही
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन सध्या शहाणा झाल्याचं चित्र आहे. उत्तर कोरिया यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असं त्याने जाहीर केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली असून तसे अधिकृत ट्विट करून खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली : अमेरिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तान ला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदती संबंधित केलेल्या वक्तव्या नंतर, आज अखेर अमेरिकेने पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली आहे.
7 वर्षांपूर्वी