Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
DP Wires Share Price | मालामाल होणार का? गुंतवणूकदारांना 3 वर्षात 900 टक्के परतावा दिला, बोनस शेअर्स वाटप करणार
DP Wires Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या भीषण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या या युद्ध परिस्थितीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
DP Wires Share Price | मागील 3 वर्षात डीपी वायर्स शेअरने 1080 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
DP Wires Share Price | डीपी वायर्स या वायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 3 वर्षांत 1000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
DP Wires Share Price| बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या शेअरमधून 5 पटीने कमाई केली, स्टॉक डिटेल्स पहा
DP Wires Share Price | ‘अमिताभ बच्चन’ हे फक्त बॉलिवूडचे शहेनशाह नसून गुंतवणूक करण्यात ही शहेनशाह आहेत. ‘अमिताभ बच्चन’ यांनी एका छोट्या कंपनीत पैसे लावून जबरदस्त परतावा कमावला आहे. ही कंपनी मुख्यतः वायर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात गुंतलेली असून नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘डीपी वायर्स’. अमिताभ बच्चन यांनी ‘डीपी वायर्स’ कंपनीचे 3,32,800 शेअर्स म्हणजेच 2.45 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. सप्टेंबर 2018 पासून बिग बीकडे या कंपनीचे शेअर्स आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D P Wires Share Price | D P Wires Stock Price | NSE DPWIRES)
2 वर्षांपूर्वी