Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Drishyam 2 | 'दृश्यम 2'च्या अॅडव्हान्स बुकिंगची जोरदार चर्चा, विकली गेली इतकी हजार तिकिटं
Drishyam 2 | बॉयकॉटच्या काळात बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर मृत्यू झाला आहे. आता या सिनेमांसाठी ओटीटी हाच एकमेव आधार उरला आहे. अशा परिस्थितीत अजय देवगणच्या आगामी ‘दृश्यम 2’ या सिनेमाशी अनेकांच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत. अजय देवगन, श्रिया सरन आणि तब्बू स्टारर ‘दृश्यम २’ या सिनेमामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठकचा हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात धडकणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Drishyam 2 Trailor Out | अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाचा टीझर झाला आऊट, कहानी करेल रोमांचक
Drishyam 2 Trailer Out | गेल्या काही दिवसांपासून जय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या टीझरची चाहत्यांना प्रतिक्षा होती, मात्र ही प्रतिक्षा संपली असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, आणि चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. अजय देवगणच्या या चित्रपटाबाबत लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. तर अजय सतत चित्रपटाशी संबंधित पोस्ट करत असतो आणि या क्रमामध्ये, त्याने ‘दृश्यम 2’ चे नवीन पोस्टर सुद्धा शेअर आहे. यावेळी त्याने सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर 17 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर गोव्यामध्ये लाँच करण्यात येणार आहे आणि यासाठी निर्मात्यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.
3 वर्षांपूर्वी