Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Driving License Rules | ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट नाही, आरटीओच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही
Driving License Rules | भारतात ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. ते बनवण्यासाठी अनेकदा ड्रायव्हिंग टेस्टमधून जावं लागतं. आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवत असाल तर आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. इतकंच नाही तर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला कोणतीही वेगळी टेस्ट द्यावी लागणार नाही. वास्तविक, लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Driving License | ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित अनेक नियम बदलले | तुम्हाला माहिती नसल्यास जाणून घ्या
देशात नवीन मोटार वाहन कायदा 2019 लागू झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणं खूप महागात पडू शकतं. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कुणी गाडी चालवताना पकडलं तर त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत असाल, तर ते लवकर करा.
3 वर्षांपूर्वी