Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
डीएसके'मधील ठेवीदाराची आत्महत्या; ठेवीदार पुण्यातील 'शिवसैनिक'
डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले आहे. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक….जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टानं डीएसकेंना दिलेल्या मुदतीचा आज अंतिम दिवस : काय होणार ?
सुप्रीम कोर्टानं डीएसकेंना दिलेल्या मुदतीचा आज अंतिम दिवस असल्याने त्यांना आज पैसे भरले नाही तर त्यांची अटक अटळ आहे.
7 वर्षांपूर्वी