Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Dynacons Systems Share Price | धनवर्षा करतोय शेअर! 3 वर्षात 2200% परतावा दिला आणि 10 वर्षात 19000% परतावा, खरेदी करणार?
Dynacons Systems Share Price | चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. याचा परिणाम डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळाला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 554 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात डायनाकॉन सिस्टम कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप ट्रेण्ड वर व्यवहार करत होते. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम वाढ पाहायला मिळत आहे. या आयटी कंपनीने नुकतेच मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. म्हणून या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. या कंपनीने मार्च तिमाहीत 12.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीचे तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्के वाढ झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6.45 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 465.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी