Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Electronics Mart India IPO | या IPO मध्ये गुंतवणूक करणार? शेअरची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक 20 रुपये प्रीमियमवर
Electronics Mart India IPO | Electronics Mart India” म्हणजेच EMIL कंपनीचा. हा 500 कोटी रुपयांचा IPO मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर किंमत 56 ते 59 रुपये निश्चित केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ अजून खुला झाला नाही, पण कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचा IPO लाँच होतोय, इश्यू प्राईस 56 ते 59 रुपये, तपशील जाणून घ्या
Electronics Mart India IPO | Electronics Mart India IPO | 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन कंपनी “Electronics Mart India” चा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. Electronics Mart India ने IPO मध्ये प्रति शेअर 56 ते 59 रुपये किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. ह्या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल जाहीर केलेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडिया कंपनी आयपीओ लाँच करणार, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Electronics Mart India IPO | दक्षिण भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट या रिटेल चेनचा आयपीओ पुढील महिन्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. त्याचबरोबर अँकर गुंतवणूकदारांसाठी पब्लिक इश्यू 3 ऑक्टोबरला खुला होणार आहे.
3 वर्षांपूर्वी