Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Emergency Fund | लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड असेल तर आर्थिक अडचणी आल्या तरी टेन्शन राहणार नाही, इमर्जन्सी फंडबद्दल जाऊन घ्या
Emergency Fund | आपत्कालीन निधीचे व्यवस्थापन : आपत्कालीन निधी तयार करताना पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे गरजेच्या वेळी तुम्हाला ती रक्कम सहज काढता येईल. तुम्ही तुमचा संपूर्ण आपत्कालीन निधी बँकेत मुदत ठेव योजनेत चांगल्या व्याज दारावर ठेऊ शकता. दुसरा पर्याय असा आहे की, तुम्ही निम्मे पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता, आणि निम्मे पैसे लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवून चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकता. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही हा लिक्विड फंड तोडून पैसे काढू शकता, आणि यावर कोणताही दंड आकारला जात नाही.
3 वर्षांपूर्वी -
Emergency Fund | पैशाची कधीही होऊ शकते अडचण | सद्य:स्थितीत असा तयार करा इमर्जन्सी फंड
सर्वसामान्यांच्या जीवनात पैशाबाबत कधीही आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पूर्वतयारी आधीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात होणारी हानी, नोकरी गमावणे, वैद्यकीय आणीबाणी अशा अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने आपत्कालीन निधी ठेवावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांबद्दल बोलूया, कोरोना व्हायरस महामारीने अनेक प्रकारे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम केला आहे. तेव्हापासून आपत्कालीन निधीचे महत्त्व वाढले. अनेक लोक आता याचा विचार करत आहेत.
3 वर्षांपूर्वी