Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Air Quality | नवजात अर्भकांसाठी घातक आहे गुजरातच्या या शहराची हवा | रिपोर्टमधील इशारा जाणून घ्या
गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या अहमदाबादबाबत एक धक्कादायक अहवाला समोर आला आहे. शहरातील वायू प्रदूषण हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे. शहरातील हवेचा ६ वर्षांखालील मुलांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास पहिल्यांदाच करण्यात आला आहे. सार्वजनिक रुग्णालयाकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नवजात शिशू आणि अर्भकावर पीएम 2.5 शी संबंधित प्रदूषणाचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
हिमनद्यांवर विपरित परिणाम होतोय... तर १ अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होईल - IIT संशोधन
हवामान बदलांमुळे हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. हिमनद्या वितळणं थांबल्यास तब्बल एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही धक्कादायक आता बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी