Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
EPF e-Nomination | हलक्यात घेऊ नका भाऊ, नोकरदार ईपीएफ खातेदारकांनी इ-नॉमिनेशन न केल्यास किती नुकसान होईल ठाऊक आहे?
EPF e-Nomination| प्रत्येक कर्मता-याचे पीएफ खाते असते. त्यात आपल्या पगारातील काही टक्के रक्कम ठेवली जाते. याचा प्रत्येक कर्मचा-याला फायदा होतो. अशात आता पीएफ खात्याला नॉमिनी लावणे बंधणकारक केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पिएफ खात्याला अजूनही नॉमिनी जोडला नसेल तर ही बातमी संपूर्ण वाचा. कारण तसे केले नसल्यास EPFO तुम्हाला अनेक सेवांपासून दूर करते. यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इ नॉमिनेशन नसेलतर शिल्लक ऑनलाइन तपशील तपासता येत नाही. तसेच यासाठी अप्लाय करणे फार मोठी प्रोसेस नाही. खूप कमी वेळेत तुम्ही यासाठी अप्लाय करु शकता.
3 वर्षांपूर्वी -
EPF E-Nomination | आता तुम्हाला ई-नॉमिनेशनशिवाय ईपीएफ पैशांचा बॅलन्स पाहता येणार नाही, जाणून घ्या सोपी प्रोसेस
सर्व पगारदार वर्गांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ग्राहकांसाठी ई-नावनोंदणी अनिवार्य केली आहे. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासू शकणार नाही. वास्तविक यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. ईपीएफ/ईपीएससाठी ग्राहक ई-नॉमिनेशन कसे दाखल करू शकतात, याबाबत ईपीएफओ सतत ट्विट करत असते.
3 वर्षांपूर्वी