Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा
EPF Money Withdrawal | ज्या कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी काम करतात, त्या कंपनीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश लोकांचे ईपीएफ खाते उघडून त्यातून दरमहा पैसे कापले जातात.
1 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत पण TDS कापला जाण्याची चिंता आहे? या टिप्स फॉलो करा, टॅक्स वाचवा
EPF Money Withdrawal | नोरकी करणा-या प्रत्येकच व्यक्तीचे ईपीएफ खाते असते. एम्लॉई प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या पगाराची काही टक्के रक्कम जमा केली जाते. यात तुम्हाला कोणताही अतीरिक्त कर भरावा लागत असेल तर तो माफ केला जातो. तसेच तुम्ही सलग ५ वर्षे पूर्ण केल्यावर या खात्यावर तुम्हाला TDS आकारला जातो. यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी नोकरी केली पाहिजे असा काही नियम नाही. तुम्ही दुस-या ठिकाणी देखील ५ वर्षांच्या काळत नोकरी करु शकता. मात्र यात मुदती आधी पैसे काढल्यास नुकसान होते.
3 वर्षांपूर्वी -
EPF Money | तुम्हाला पैशाची खूप गरज आहे? | तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे असे ऑनलाईन काढू शकता
भारतातील प्रॉव्हिडंट फंडाचे नियमन आणि व्यवस्थापनासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) जबाबदार आहे. ईपीएफओ अनिवार्य भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करते. भारताची सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ आपल्या ग्राहकांना त्यांच्या ईपीएफ खात्यांमधून काही अटींमध्ये नॉन-रिफंडेबल ईपीएफ आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी देते.
3 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | तुमच्या ईपीएफ खात्यातून घरबसल्या ऑनलाइन पैसे सहज काढा | या आहेत फक्त 7 स्टेप्स
आपल्याला तातडीने पैशांची गरज असते अशा परिस्थितीत आपण अनेकदा अडकतो. ही आरोग्याशी संबंधित किंवा नोकरी गमावण्याची कोणतीही समस्या असू शकते. अशावेळी पैशांची गरज भागवण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार आपण करतो. तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमचा काही खर्च हाताळण्यासाठी तुम्हाला कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही. पीएफ फंडाचा वापर करून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.
3 वर्षांपूर्वी