Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा
EPFO Passbook | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्या निधी संघटन’ अंतर्गत सर्व नोकरदारांच्या प्रॉव्हिडंट फंड गुंतवणुकीवर किती व्याजदर मिळणार हे निश्चित केलं जातं. जो व्यक्ती नोकरीला असतो त्याच्या पगारातील एक ठराविक रक्कम पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. या पैशांवर खातेधारकाला व्याजदर मिळत जाते आणि त्याच्याजवळ रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार होण्यास मदत होते. दरम्यान सगळीकडे अशी चर्चा होत आहे की, लवकरच सरकारकडून पीएफ खात्याचे व्याजदर वाढवले जाणार आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF चे पैसे कापले जातात का, 15 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा नुकसान अटळ
EPFO Passbook | ईपीएफओशी संलग्न खासगी क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सक्रिय करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत 15 फेब्रुवारीपर्यंत आपले यूएएन आणि बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही मुदत अनेकवेळा वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 15 जानेवारी होती.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प बजेट 2025-26 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळणार आहे. कारण की सामान्य नोकरदार वर्गाला दिलासा मिळवून देण्यासाठी 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. अधिक सूट मिळाल्यामुळे ईपीएफओ खातेधारकाला जास्तीचे व्याज मिळण्याची देखील शक्यता दर्शवली जात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) चालविली जाणारी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ईपीएफओ योजनेअंतर्गत नियोक्ता आणि कर्मचारी दोघेही दर महा ठराविक रक्कम देतात, जोपर्यंत कर्मचारी त्या विशिष्ट कंपनीत काम करत आहे. कर्मचाऱ्याला त्यांच्या ईपीएफ योगदानावर कर लाभ मिळतो आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज दर देखील मिळतो. सध्या ईपीएफओ कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीठेवींवर 8.25 टक्के व्याज देत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या
EPFO Passbook | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायम नवनवीन अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील कोटी EPFO ग्राहकांसाठी एक अत्यंत मोठी अपडेट घेऊन आले आहेत. ज्यामध्ये EPFO 3.0 PF चे नवे नियम जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. ईपीएफओमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्याद्वारे मिळत राहते.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सात कोटींहून अधिक सदस्यांना लाभ देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुरू केल्या आहेत. यामध्ये संयुक्त घोषणा प्रक्रिया सुलभ करणे, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) लागू करणे, सदस्यांसाठी उच्च पेन्शनशी संबंधित धोरणांमध्ये बदल, ऑनलाइन सदस्य प्रोफाइल अद्ययावत करणे आणि पीएफ हस्तांतरण सुलभ करणे यांचा समावेश आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
EPFO Passbook | कामगार मंत्रालय, ईपीएफओ अंतर्गत काम करणारी ही संस्था देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध फायदे पुरवते. ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेल्या पैशांवर 8.1 टक्के व्याज तर मिळतेच, शिवाय पेन्शनचाही लाभ मिळतो.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
EPFO Passbook | एम्प्लॉई पेन्शन स्कीम ही एक प्रकारची निवृत्ती योजना आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना दर महा ठराविक रक्कम जमा करावी लागते. अशा प्रकारे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. ईपीएफसंदर्भात सर्वच नोकरदार कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न असतात. निवृत्तीनंतर ईपीएफओकडून किती पेन्शन मिळणार? त्याची गणना कशी केली जाते?
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या
EPFO Passbook | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन आपल्या सक्रिय खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आहे. 2025 वर्षाच्या जून महिन्यापासून ईपीएफो खातेधारकासाठी स्वयंघोषणापत्र सेवा सुरू करण्यात येणार आहे. हे स्वयंघोषणापत्र नेमके काय आहे आणि कसे कार्य करणार आहे सविस्तर जाणून घेऊया.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या UAN संबंधित अपडेट जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल
EPFO Passbook | ईपीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी UAN एक्टिवेशन संदर्भातली आहे. अजूनही बरेच असे सदस्य आहेत ज्यांनी आपला UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक केलेला नाहीये. दरम्यान एम्पलोयीज प्रोव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफओने नंबर लिंकिंगची तारीख वाढवली आहे. आता जानेवारी महिन्याच्या या तारखेपर्यंत तुम्ही अगदी आरामात तुमचा UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक करून घेऊ शकता.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
EPFO Passbook | कोणत्याही कंपनीत किंवा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा काही भाग दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केला जातो. आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने जमा केली जाते. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १२ टक्के रक्कम दरमहा त्यांच्या ईपीएफ खात्यात जाते, तर कंपनीचे योगदान दोन भागांमध्ये विभागले जाते.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी
EPFO Passbook | बहुतांश व्यक्ती ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत काम करतात. प्रत्येक महिन्यातील पगाराचा 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार करता यावा यासाठी ईपीएफओ संघटना काम करते.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार
EPFO Passbook | केंद्रीय कामगार मंत्री आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी ईपीएफओ एटीएम कार्ड आणि मोबाईल ॲप लॉन्चिंगबाबत मागील वर्षी अनेक घोषणा केल्या होत्या. या नियमांचे पालन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. ईपीएफओ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
EPFO Passbook | जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातून दरमहा प्रॉव्हिडंट फंडाचा (ईपीएफ) काही भाग कापला जातो. ही रक्कम तुमच्या बचतीसाठी आणि निवृत्तीसाठी आहे. मात्र, अनेकदा ही रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा झाली आहे की नाही, याची माहिती नसते. आपल्या पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे तुम्ही सहज कसे तपासू शकता ते जाणून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी खुशखबर, EPFO मध्ये झाला मोठा बदल, 2025 मध्ये नवे नियम लागू होणार
EPFO Passbook | ईपीएफओ खातेधारकांसाठी येणार 2025 हे नववर्ष अत्यंत आनंदाचं असणार आहे. कारण की नव्या वर्षात अनेक नवीन गोष्टी घडणार आहेत. ज्यामध्ये नवनवीन नियम लागू होऊन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या नवीन नियमांचे एकच उद्दिष्टे आहे ते म्हणजे खातेधारकांना रिटायरमेंटपर्यंत मोठा फंडा तयार करण्यासाठी केली जाणारी मदत.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
EPFO Passbook | जर तुम्ही नोकरी करत असाल तर साहजिकच तुम्हीही ईपीएफमध्ये योगदान देता. ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) प्रदान केली जाणारी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या समान प्रमाणात मासिक आधारावर योजनेत योगदान देतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही ATM मधून EPF चे पैसे कधी पासून काढता येणार जाणून घ्या, फायद्याची अपडेट आली
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) साडेसहा कोटींहून अधिक सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, आपल्या पगारातून पीएफ खात्यासाठी पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लवकरच ईपीएफ सदस्य असलेलं कर्मचारी एटीएममधूनही ईपीएफचे पैसे काढू शकतील.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
EPFO Passbook | ईपीएफओने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना सेटलमेंटसाठी जास्त दगदग करण्याची गरज लागणार नाही. सेटलमेंट प्रक्रिया आणखीन सोपी झाल्यामुळे कर्मचारी वर्ग सुखावला आहे. ईपीएफओने बदललेल्या सेटलमेंट नियमांमुळे क्लेम करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
EPFO Passbook | 7 कोटींची संख्या असलेल्या ईपीएफ खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ईपीएफ अंतर्गत लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, महिना 12 हजार पगार असणाऱ्यांच्या खात्यातही EPF चे 87 लाख रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. सर्व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ अंतर्गत रिटायरमेंट फंड मिळतो. ईपीएफओचे हे कॅल्क्युलेशन कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्याचबरोबर महागाई भत्ता या सर्व गोष्टींच्या आधारावर केला जातो.
5 महिन्यांपूर्वी