Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Evexia Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त! शेअरची किंमत 2 रुपये 82 पैसे! 2 दिवसात दिला 33% परतावा
Evexia Lifecare Share Price | ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजी पहायला मिळत आहे. या कंपनीचे स्वस्त शेअर्स गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. अल्पावधीत ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
Evexia Lifecare Share Price | कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? कंपनीचा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला आहे का? आपण या लेखात दीर्घकाळासाठी लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट भविष्यात काय होऊ शकते? सध्या ही अतिशय छोटी कंपनी असून या प्रकारच्या पेनी स्टॉकमध्ये परतावा मिळण्याची शक्यता जितकी जास्त असेल तितकाच तोटा होण्याचा धोका कायम राहतो. (Evexia Lifecare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Evexia Lifecare Share Price | खोऱ्याने पैसा ओढतोय, हा 2 रुपयाचा पेनी शेअर तुफान तेजीत, स्टॉक खरेदी करावा?
Evexia Lifecare Share Price | आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात लाल निशाणीवर झाली होती, मात्र RBI गव्हर्नरच्या पत धोरण भाषणानंतर शेअर बाजारात तेजी आली. सध्या शेअर बाजारात अनेक स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. ‘इव्हेक्सिया लाईफकेअर लिमिटेड’ या खाद्यतेलाच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी सुरू झाली आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.60 टक्के वाढीसह 2.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evexia Lifecare Share Price | Evexia Lifecare Stock Price | BSE 524444)
2 वर्षांपूर्वी