Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
फुलकोबीला भावचं नाही, स्वतःच फावडा मारून पीक उद्वस्त केलं
एका शेतकऱ्याची ही वेदना आहे जालन्यातील. त्या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या फुलकोबीच्या विक्रीतून साधा वाहतुकीचा खर्च सुद्धा हाती लागणार नसल्याने त्याने स्वतःच जीव ओतून पिकवलेल्या शेतातील फुलकोबीवर फावडा फिरवत संपूर्ण पीक उध्वस्त केलं.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अपयशी
धुळे विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अपयशी, मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नं केला होतं.
7 वर्षांपूर्वी