Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पीडित पुरुष | पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा | पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा
बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी, माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको, अशी प्रार्थना केली. बुधवार (दि 23) वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात, संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्या | लक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
दिवाळी म्हणजेच दीपावली (Happy Diwali 2020) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. यानंतर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) किंवा बलिप्रतिपदा (Bali Pratipada) आणि भाऊबीज (Bhaubeej) हे दिवस साजरे करून दीपावलीचं पर्व साजरं केलं जातं.
5 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल : धर्म, देश आणि तिरंगा
व्हिडिओ व्हायरल : धर्म, देश आणि तिरंगा
7 वर्षांपूर्वी