Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Force Motors Share Price | 1 महिन्यात दिला 65 टक्के परतावा दिला, फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली, तेजीचा फायदा घेणार?
Force Motors Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक अद्भूत उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 2130 रुपये या आपल्या 52 आठवडयाच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मात्र काही तासात स्टॉक 2226.10 रुपये या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवस भराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 2202.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 2,240.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Force Motors Share Price | होय! फोर्स मोटर्स शेअरने 10 दिवसात 40 टक्के परतावा दिला प्लस 100 टक्के डिव्हीडंड जाहीर, डिटेल्स पहा
Force Motors Share Price | फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंपर वाढ पाहायला मिळाली होती. शुक्रवारी फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1923.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र , त्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाली.
2 वर्षांपूर्वी -
Force Motors Share Price | फोर्स मोटर्स शेअर्सने मालामाल केले, एका महिन्यात स्टॉक 34.39 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Force Motors Share Price | फोर्स मोटर्स कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत जबरदस्त व्यवसाय कामगिरी केली आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत फोर्स मोटर्स कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. मात्र या तिमाहीत फोर्स मोटर्स कंपनीच्या नफ्यात 100 कोटीपेक्षा जास्त नफा झाला आहे. सेबीला मजबूत तिमाही निकालाची माहिती मिळताच कंपनीच्या शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 1718.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.45 टक्के वाढीसह 1,812.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी