Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Funny Viral Video | देशी दारू प्यायलेल्या दारूड्याला बैलाने शिंगाने उचलून फेकले, पण पुन्हा उठून पंगा घेतला आणि...
Funny Video Viral | सोशल मीडियावर काय बघायला आणि काय ऐकायला मिळेल, हे मात्र कोणीही खात्रीने सांगू शकत नाही? इंटरनेटवरील काही व्हिडिओ पाहून लोकांचा दिवस जातो आणि काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसूही येत राहते. दरम्यान, असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू फुटेल. कारण, या व्हिडिओमध्ये एका बैलाने दारूड्या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलून खाली पाडले आहे. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या सर्व व्यक्तींनाही धक्का बसला आहे. शिवाय, या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून असून आणि लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Funny Video Viral | बाईक खरेदीसाठी शोरुमध्ये गेलेल्या पती-पत्नीच्या निरागसतेचा व्हिडीओ झाला व्हायरल, यूजर्स सुद्धा भारावले
Video Viral | आपल्या आजूबाजूला राहणारे लोक असतील किंवा आपल्या घरामधील व्यक्ती असूद्या, आपलं संपुर्ण आयुष्य खर्च करून जेव्हा ते एखादी वस्तु घेतात तेव्हा त्यांचा समोर आभाळ सुद्धा ठेंगण आहे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातील पहिली बाईक खरेदी करतो तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहून तुमचे मन देखील भारावून जाईल. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा टु व्हिलर विकत घेते तेव्हा तो इतका आनंदी होतो की त्याचा आनंद सहज रित्या दिसून येतो. खरंतर बाईक विकत घेऊन काका इतके खूश होतात की ते गाडीला घालायचा हार त्यांच्या बायकोला घालतात मात्र यावेळी शोरूम मधील मुले काकांची मस्करी करतात आणि तो क्षण काका काकुंसाठी अविस्मरणीय होऊन जातो.
3 वर्षांपूर्वी