Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जिओ'चं नवं वादळ; जिओ गिगाफायबर
रिलायन्स इंडस्त्रीझ लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांनी जिओ’ची फायबर ब्रॉडबँड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याचे जाहीर केले. ह्या आधुनकतेला जिओ गिगाफायबर असं म्हणतात. जिओ गिगाफायबर हे फायबर-टू-होम ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. सध्या गिगाफायबर केबल हि फक्त बिल्डिंग पर्यंत सीमित असून ती लोकांच्या घरापर्यंत पोहोचली नाहीये जेणे करून आजून हि लोकांना इंटरनेट स्पीड स्लोच मिळते.
6 वर्षांपूर्वी -
आता व्हॉट्सअँप मेसेज ट्रेस करता येणार.
व्हॉट्सअँप म्हणजे सध्याच्या काळात दोन व्यक्तींना जोडणारा दुवा आहे. हे मेसेज व्हॉट्सअँप कंपनी किईव एखादी एजन्सी अथवा कोणताही तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही. तुमचे मूळ मेसेज हे कोणीही ट्रेस करू शकत नाही. त्यामुळेच कित्येक वेळा अफवा पसरवल्या जातात. तेच मेसेज कित्येक लोकांना फॉरवर्ड केले जातात. मात्र त्यामुळे लोकांची फसवणूक होते व खोटे मेसेज लोकांपर्यंत पोहोचतात.
6 वर्षांपूर्वी -
शाओमीचा हा स्मार्टफोन आहे सोलारवर चार्ज होणारा
नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच केल्यानंतर शाओमी आता एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोन मध्ये सोलार पॅनलचा पवार केला जाणार आहे. म्हणजेच हा फोन उन्हातही चार्ज केला जाऊ शकतो. शाओमीच्या मोबाइलला सॉफ्टवेअरने मागील वर्षीच स्मार्टफोनच्या सोलार सेल मोड्युलच पेटेंट कंपनीच्या नवे करून घेतल होत. या नव्या स्मार्टफोन मध्ये नो नॉच डिस्प्ले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाजारात जिओ'चा नवीन फोन येणार
जिओ कंपनी कायमच ग्राहकांना नवनवीन ऑफर्स देत खुश करत असते. या कंपनीच्या बाजारात येण्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर माफक दरात करता येऊ लागला. अशातच जिओ कंपनी आपला नवीन फोन आता बाजारात लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. या फोन मध्ये मीडिया टेक चिपसेट असणार आहे. रिलायन्स रिटेलच्या ४जी फोनची घटती मागणी लक्षात घेत कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता अपग्रेडेड गूगल क्रोम येणार...'गूगल क्रोम ७६'
सर्च इंजिन, ई-मेल, ऑपरेटिंग सिस्टीम आदी विविध क्षेत्रात अग्रणी असलेले गुगल आपले वेब ब्राऊजर गूगल क्रोम अपग्रेड करणार आहे. आज म्हणजेच ३० जुलैला गूगल क्रोम ७६ रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी गूगल क्रोम वापरणाऱ्यांकडून काही तक्रारी येत होत्या. त्यांच्या डेटावर काही वेबसाईटद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याच सांगतलं जात होत.
6 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन बँकिंग विश्वात आता 'व्हॉट्सअँप पे' सुद्धा येणार.
सध्याच्या काळात प्रत्येकाला सर्वच गोष्टी अगदी बसल्या जागी करायच्या असतात. त्यातच आता बँकिंग सेवा सुद्धा मागे राहिलेली नाही. ऑनलाईन बँकिंगमूळे हल्ली पैशाचा व्यवहार अगदी सहज सोपा झाला आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला हवेच असे नाही. हे पैसे पोहोचवण्यासाठी आपल्या मोबाईल वर विविध अँप उपलब्ध आहेत. या अँपद्वारे आपण हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी व्यवहार करू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
५ कॅमेरा असणारा नोकिया'चा स्मार्टफोन: नोकिया 9 प्युअर व्हीऊ
स्मार्टफोन्स च्या या शर्यतीत नोकिया आणला पहिला ५ कॅमेरा असलेला स्मार्टफोन. नोकिया 9 प्युअर व्हीऊ ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत तब्बल ५ कॅमेरा. १२ मेगापिक्सेल चे ५ कॅमेरा सहित ह्या स्मार्टफोन ला एक अनोखा डिझाईन आणि स्टायलिश लूक मिळतो. सेल्फी साठी ह्या स्मार्टफोन मध्ये २० मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विवो'चा नवीन बजेट स्मार्टफोन : विवो Y90
ह्या महागाईच्या जगात जिथे मोठमोठ्या कंपन्या महागडे असे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणत आहेत तिथेच विवो’ने आणला आहे, आपल्या खिशाला परवडणारा असा स्मार्टफोन विवो Y90. हा स्मार्टफोन तब्बल ६,६९० रुपयांना भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे. विवो Y90 हा विवो च्या Y सिरीज मधील सर्वात स्वस्त मोबाईल असून ह्या स्मार्टफोन फेस-अनलॉक फिचर सुद्धा आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतातील मोबाईल गुडमॉर्निंग आणि मेमरी फुल : गूगल
भारतात स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या गुडमॉर्निंग मेसेजेसने देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते असं मत दुसरं तिसरं कोणी नाही तर गूगल’नं दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची गगनभरारी येत्या मार्चमध्ये!
बंगळूर स्थित एक कंपनी येत्या मार्च मध्ये घेणार भारतातील पहिली खासगी चांद्रयान गगनभरारी.
7 वर्षांपूर्वी -
जिओनीचा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी लॉन्च. ३ व्हॉट्सअॅप ते ही एकाच मोबाईलमध्ये.
जिओनीच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप साठी क्लोन फीचर देण्यात आल्याने तुम्हाला एकाचवेळी ३ व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.
7 वर्षांपूर्वी