Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
LPG Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ | लोकांसाठी पेट्रोल- डिझेल, खाणे-पिणे सर्वच महाग झालं
मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दुसऱ्यांदा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आज पुन्हा एकदा महाग झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही आजपासून म्हणजेच 19 मे 2022 पासून वाढ झाली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. 7 मे रोजी पहिल्यांदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि आजही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मतदानाला जाताना घरातील गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा असं मोदी म्हणाले होते | आता ते जनतेला नमस्कार करतात
देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघाली आहेत. मात्र अजूनही महागाई कमी होण्याचं नावं घेताना दिसत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याविषयी एक अक्षरही बोलताना दिसत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Cylinder Price | तुमचं स्वयंपाकघर अजून महागाईत होरपळणार | गॅस सिलिंडर होणार महाग?
तेल कंपन्या पहिल्या मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किमतींबाबत दर महिन्याच्या १ तारखेला आढावा (LPG Gas Cylinder Price) बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची शक्ती वाढते आणि कमी होते.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Cylinder | मोदी है तो मुमकिन है | गृहिणींनो, गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता
एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सिलिंडर महाग झालाय हे खरं | पण स्वस्तात गॅस बुक करण्यासाठी हे करा
मुंबई आणि दिल्लीमध्ये 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपयापर्यंत आलीये. तर चेन्नईमध्ये ही किंमत 835 रुपये आहे. कोलकात्यामध्ये गॅस सिलिंडर 845 रुपयांवर पोहोचले आहे. सामान्यत: गॅस सिलिंडर खरेदी करण्याठी कोणत्याही ऑफर नसतात. किंवा सिलिंडर कमी किमतीत खरेदी करण्यासाठी कोणतेही दुसरे पर्याय उपलब्ध नसतात. मात्र, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक मार्ग सांगितला आहे. कंपनीने सांगितलेली ट्रिक वापरुन गॅस खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
घरगुती गॅसच्या दरात अजून 25 रुपयाने वाढ | मोठ्या शहरांत अनुदान पूर्णपणे बंद
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये झाले. वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. ही वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसह अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर लागू असेल.
4 वर्षांपूर्वी