Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
GMDC Share Price Today | या सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, रोज 20 टक्क्याने अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करणार?
GMDC Share Price Today | ‘गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘GMDC’ या गुजरात सरकारच्या मालकीच्या सूचीबद्ध सरकारी कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. बुधवारी या कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट स्पर्श केला होता. तर आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के घसरणीसह 152.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या स्टॉकने 1 वर्षात 255 टक्के नफा दिला | अजून आहे कमाईची मोठी संधी
ब्रोकरेज फर्म एडलवाईस सरकारी मालकीच्या गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर (GMDC) उत्साही आहे. आगामी काळात कंपनीच्या व्यवसायात मोठी झेप होईल, असा विश्वास ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. याचा परिणाम त्याच्या स्टॉकवर होईल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळेल. ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की कंपनीला लिग्नाइट व्यवसायात (Multibagger Stock) खूप फायदा होत आहे. यासोबतच सहायक खनिजांच्या उत्खननातून जीएमडीसीच्या उत्पन्नातही भविष्यात चांगली वाढ होईल.
3 वर्षांपूर्वी