Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
GMR Infra Share Price | शेअरची किंमत 86 रुपये! तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली, अल्पावधीत मोठा फायदा होईल
GMR Infra Share Price | जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या विमानतळ सेवा संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 80.55 रुपये किंवा त्याच्या खालील किमतीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काही दिवसात 86 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
GMR Infra Share Price | 1 महिन्यात 28% परतावा देणारा GMR एअरपोर्ट्स इन्फ्रा शेअर देईल मोठा परतावा, कारण काय?
GMR Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. हा कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 77.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी