Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
GMR Power Share Price | 43 रुपयाचा शेअर तेजीत, एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, लवकरच मल्टिबॅगर?
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. बुधवारी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त?
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74.40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा स्टॉक 21.91 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | असे स्वस्त शेअर खरेदी करून संयम पाळा, 6 महिन्यात 153 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा म्हणजेच GPUIL कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 46.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | नो अदानी पॉवर, नो टाटा पॉवर! जीएमआर पॉवर शेअर अल्पावधीत देतोय मल्टिबॅगर परतावा, फायद्यात राहा
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीएमआर ग्रुपला नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | GMR पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरवर काय परिणाम होणार? फायदा घेण्यासाठी तपशील जाणून घ्या
GMR Power Share Price | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या स्टॉकमध्ये खरेदी होण्याचे कारण म्हणजे GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा या कंपनीला उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून 75 लाख स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. (GMR Share Price)
2 वर्षांपूर्वी