Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Gokaldas Exports Share Price | लॉटरी शेअर! अल्पावधीत दिला तब्बल 1153 टक्के परतावा, खरेदी करून पुढेही कमाई करावी का?
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गोकलदास एक्स्पोर्ट्स शेअरने फक्त 4 दिवसात 50 टक्के परतावा दिला, विचार करा
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त आदळआपट पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्याच्या वाढीसह 883.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 दिवसात गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | होय! फक्त 28 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात 17 पट परतावा दिला, असा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का?
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या कपड्यांची निर्यात करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स कोरोना लॉक डाऊनमध्ये अगदी तळावर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक इतक्या वेगात वाढला की, गुंतवणुकदरांनी अवघ्या तीन वर्षांत 1660 टक्के नफा कमावला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल-जून तिमाहीत कमजोर कामगिरीचा परिणाम शेअरवर पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा मल्टीबॅगर स्टॉक आता 570 रुपयांपर्यंत वाढू शकतो | यापूर्वी 400 टक्के परतावा दिला
गारमेंट्स आणि अॅपेरल्स इंडस्ट्रीशी संबंधित एका कंपनीने मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. या कंपनीने गेल्या एक वर्षातच लोकांना 421 टक्के परतावा दिला आहे. गोकलदास एक्सपोर्ट्स (जीईएल) ही कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीज गोकलदास एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये तेजी आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की कंपनीचे शेअर्स ५७० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी ४० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी