Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव गडगडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा भाव गडगडला आहे, आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे, आज सोन्याची किंमत कमी होऊन 74,770 रुपये झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे, सोने खरेदीदार नेहमीच सोन्याचे दर घसरण्याची वाट पाहत असतात.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोनं-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही 755 रुपयांनी घसरण झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरातही आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला दोन्हीची किंमत कमी मिळेल.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात काल सोन्याच्या दरात तेजी होती, तर आज त्यात घसरण झाली आहे. चांदीही आज स्वस्त झाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांना बुधवारी मोठा धक्का बसला. सराफा बाजारात आज सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासहीत देशभरातील प्रमुख शहरांमधील सराफा बाजारात सोन्याचा भाव मजबूत वाढला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या दहा दिवसांत घसरलेल्या सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा लेटेस्ट रेट जाणून घ्या. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या साप्ताहिक दरात वाढ झाली आहे. तर चांदी महाग झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार सोनं? आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसमारंभाच्या या छोट्याशा हंगामात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 72751 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव आज 412 रुपयांनी वधारून 92205 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याचे भाव जिरदार कोसळले आहेत. देशभरातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना सलग दोन दिवस मोठा दिलासा मिळाला. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या दरात आज घसरण होताना दिसत आहे. तर चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आज चा लेटेस्ट रेट काय आहे हे ते जाणून घ्या.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर चांदीचा दर 89,000 रुपये प्रति किलो आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,435 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 89843 रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आजही स्वस्तात सोनं खरेदीची संधी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात काल सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. त्याआधी दोन दिवस दरांमध्ये स्थिरता दिसली होती. तर चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळत होती. अशा तऱ्हेने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज सोन्याचा भाव आजही स्थिर आहे. चला तर मग जाणून घेऊयात सोन्या-चांदीचे ताजे दर.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या लग्नसराईच्या सीझनपूर्वी जिथे आज सोनं स्वस्त झालं आहे, तिथे चांदी थोडी महाग झाली आहे. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,858 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव आज 88085 रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कालही चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. तर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आजचे ताजे दर जाणून घेऊया. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादेणारी बातमी आली आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. तर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड न्यूज! आज सोन्याच भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही सोने-चांदीचे दागिने स्वस्तात खरेदी करू शकता. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आजही सोनं स्वस्तात खरेदीची संधी, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मुंबई पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने जुन्या दराने म्हणजे स्वस्त मिळत आहे. सराफा बाजारात आज दर स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या दरात काल 1500 रुपयांची घसरण झाली होती, त्यामुळे आजही स्वस्तात सोनं खरेदीची संधी चालून आली आहे. 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,700 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,245 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | 22 जून 2024 रोजी किंमती घसरल्यानंतर 24 जून रोजी भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. इतकंच नाही तर चांदीतही आज घसरण पाहायला मिळाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात झालेले बदल प्रसिद्ध झाले आहेत. मागील काही दिवस सोने-चांदीचे दर वर-खाली होताना आहेत. आज सराफा बाजारात सोने 72 हजार रुपये प्रति 10 रुपयांच्या वर तर चांदी 90000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
10 महिन्यांपूर्वी