Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
गूगल मॅप लॉंच करणार नवीन फिचर 'थ्रीडी मॅप'
कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर रस्ता माहित नसून सुद्धा आपण एका गोष्टीच्या भरवश्यावर बाहेर निघतो ते म्हणजे गूगल मॅप. या अँपमुळे गाडी थांबवून मग लोकांना विचारण्यापेक्षा या अँपने सांगितलेल्या दिशेने जाणे फारच सोईचे पडते. या अँपचा वापर वाढल्याने गुगल मॅप वापरकर्त्यांसाठी ऑगमेन्टेड रिएलिटी वॉकिंग डायरेक्शन हे नवीन फिचर लॉँच करणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगल लाँच करणार 'Shoelace'?
सध्या वर्चुअल सोशल कनेक्टच्या बाबतीत जवळपास सर्वच जग फेसबुक आणि गुगलशी संबंधित आहे. मात्र या दोन जागतिक स्तरावरील दिग्गज ब्रँडमध्ये स्पर्धा देखील तेवढीच तीव्र असल्याचं नेहमीच निदर्शनास आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच गुगलने त्यांचं गुगल-प्लस हा सोशल कनेक्ट प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णर घेतला होता. कारण फेसबुकच्या तुलनेत त्याला अत्यंत अप्ल प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
तुमच्या अँड्रॉईड मोबाईल'मधील तो ‘UIDAI’चा नंबर येणे ही गुगलची चूक
भारतातील करोडो अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल अचानक ऑटोमेटेड पद्धतीने ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक सेव झाला होता. त्यामुळे वायरस किंवा मोबाईल हॅक सारख्या अफवा पसरल्या होत्या. तसेच अनेकांनी त्यासाठी UIDAI’ खात्याला जवाबदार धरले होते, ज्यावर नंतर ‘आधार’ कडून अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील मोबाईल गुडमॉर्निंग आणि मेमरी फुल : गूगल
भारतात स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या गुडमॉर्निंग मेसेजेसने देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते असं मत दुसरं तिसरं कोणी नाही तर गूगल’नं दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी