Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
GPT Infra Share Price | 1 वर्षभरात दिला 300% परतावा, ऑर्डर बुक मजबूत झाली, स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग
GPT Infra Share Price | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 4.9 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
GPT Infra Share Price | मागील 3 वर्षांत 400 टक्के परतावा देणारा GPT इन्फ्रा शेअर स्वस्त झालाय, आता मिळाली मोठी ऑर्डर, तेजीचे संकेत
GPT Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. GPT इन्फ्रा या नागरी बांधकाम कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. GPT Infra कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला 64 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. दक्षिण पूर्व रेल्वे कोलकत्ताच्या गार्डन रीचमधील मुख्य साहित्य व्यवस्थापकातर्फे ही ऑर्डर जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आली आहे. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला मोनोब्लॉक प्री स्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपरसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 69.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी