Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IPO Investment | ग्रे मार्केट मध्ये धिंगाणा करणारा हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक आज सूचीबद्ध झाला, लिस्टिंग किंमत पाहून चक्रावून जाल
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स कंपनीने 755 कोटींचा IPO आणला आणि हा 2022 या चालू वर्षातील सर्वाधिक सबस्क्राइब झालेला पहिला IPO ठरला आहे. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदारांनीही ह्या स्टॉकमध्ये कमालीची बोली लावली आहे. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स IPO मध्ये सुमारे 74.70 टक्के अधिग्रहण झाले आहेत. या शेअर्सची ग्रे मार्केट प्राईस 170 रुपये प्रति इक्विटी शेअर होती. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील.
3 वर्षांपूर्वी -
Harsha Engineers IPO | हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 232 रुपये प्रीमियमवर पोहोचला, हा स्टॉक देणार बंपर IPO ओपनिंग
Harsha Engineers IPO | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलच्या IPO ला अपेक्षे पेक्षा जास्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हर्षा इंजिनियर्सचा IPO खुला झाल्यावर सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी 10.35 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या IPO मध्ये, 1,68,63,795 शेअर्स ऑफर करण्यात आले आहेत, ज्यात एकूण 17,45,50,545 शेअर्सची मागणी करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही हर्षा इंजिनियर्स आयपीओ प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
3 वर्षांपूर्वी