Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Guru Vakri 2023 | या 3 राशींमध्ये तुमची राशी आहे का? 23 डिसेंबरपर्यंत आहे सुवर्णकाळ, गुरू वक्री कृपेने जॅकपॉट लागू शकतो
Guru Vakri 2023 | सुख, संपत्ती आणि ऐशोआरामाचा कारक गुरू ४ सप्टेंबर रोजी मेष राशीत वक्री झाला होता. पुढील ११८ दिवस गुरू वक्री राहील आणि त्यानंतर २३ डिसेंबर २०२३ रोजी मेष राशीत गोचर करेल.
2 वर्षांपूर्वी -
Guru Vakri 2023 | यापैकी तुमची राशी कोणती? गुरु राशी परिवर्तनामुळे मिळेल शुभं फळ, नोकरी-व्यापारातही होईल फायदा
Guru Vakri 2023 | 4 सप्टेंबर रोजी गुरु विक्री झाले आहेत. गुरू हा सुख-समृद्धीचा ग्रह मानला जातो. गुरू वक्री असल्याने राशींवर अनेक सकारात्मक परिणाम होतील. गुरूच्या वक्री मुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात वेगवेगळे बदल जाणवतील. वक्री गुरूचा राशींवर कसा परिणाम होईल हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Guru Vakri 2023 | 'या' 3 राशींपैकी तुमची राशी कोणती? गुरुच्या वक्री चालीने 118 दिवस भाग्योदयाचे, अनेक लाभ होतील
Guru Vakri 2023 | ज्योतिषीय मान्यतेनुसार गुरु ला सौभाग्य, वैभव आणि सुखाचा कारक मानले जाते. गुरूच्या राशीपरिवर्तनाचा सर्व १२ राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडू शकतो. दरम्यान, गुरू या वेळी मेष राशीत विराजमान आहे, जो आज मेष राशीत आपली चाल बदलणार आहे. गुरु ४ सप्टेंबरपासून सुमारे ११८ दिवस मेष राशीत भ्रमण करेल. गुरूची ही वक्री चाल काही राशींच्या भाग्याला कारणीभूत ठरेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना गुरूच्या आश्चर्यकारक हालचालीचा फायदा होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Guru Vakri 2023 | गुरू होणार वक्री, 'या' 3 राशींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल, आर्थिक प्रगती होईल, तुमची राशी आहे का?
Guru Vakri 2023 | वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरू गुरू हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. गुरू हा सुख, संपत्ती, ज्ञान, समृद्धी आणि दांपत्य जीवनाचा कारक मानला जातो. गुरू एका वर्षात राशी बदलतो. गुरूने एप्रिलमध्ये राशी बदलली. यावेळी गुरू मेष राशीत विराजमान आहे. आता 4 सप्टेंबर 2023 रोजी गुरु वक्री होणार आहे. गुरूच्या वक्रीचा सर्व १२ राशींवर प्रभाव पडेल. जाणून घ्या कोणत्या राशी गुरूच्या वक्री हालचालीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होतील.
2 वर्षांपूर्वी