Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Vs BEL Share Price | केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचा थेट फायदा संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी होणार आहेत. डिफेन्स क्षेत्रातील काही कंपन्यांची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत आहे. दरम्यान, फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि डेटा पॅटर्न शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने या शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
HAL Vs BEL Share Price | या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एफआयआय सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करत असल्याने तेजी अधिक वाढली आहे. मागील 5 पैकी 3 सत्रात एफआयआय’ने जोरदार खरेदी केली आहे. आता डिफेंस शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही डिफेन्स शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
HAL Vs BEL Share Price | लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मुख्यतः सरकारी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होत. आता भारत सरकार PSU क्षेत्राचे बजेट कमी करू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मागील अर्थसंकल्पात मुख्यतः शिपिंग क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता. अर्थसंकल्पानंतर संरक्षण क्षेत्रातील काही जहाजबांधणी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली होती.
8 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | टॉप 6 शेअर्स स्विंग हाय ब्रेकआउटवर, मजबूत परतावा देणार, संधी सोडू नका
HAL Vs BEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात बरेच शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 6 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांच्या किमती पाच वर्षांच्या स्विंग हाय ब्रेकआउटवर पोहोचल्या आहेत.
11 महिन्यांपूर्वी