Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Hariom Pipe Industries Share Price Today | गेल्या वर्षी सूचीबद्ध झालेल्या या शेअरने 248 टक्के परतावा दिला, शेअर आता खरेदी करावा का?
Hariom Pipe Industries Share Price Today | गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजारात 18 नवीन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. यात ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 248 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 544.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Hariom Pipe Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hariom Pipe Industries Share Price | हा IPO काही महिन्यापूर्वी लाँच झाला आणि 214 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Hariom Pipe Industries Share Price | ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीच्या शेअर्सने इंट्रा डे ट्रेडमध्ये 4.20 टक्क्यांच्या वाढीसह 483.15 रुपये किंमत स्पर्श केली होती. तर आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 495.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. प्रेफ्ररंस शेअर्सच्या माध्यमातून कंपनीला निधी उभारण्याची मान्यता मिळाल्यानंतर स्टॉक तेजीत आला आहे. (Hariom Pipe Industries Limited)
2 वर्षांपूर्वी