Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | तुमचे पैसे या शेअरमध्ये गुंतवल्यास दुपटीपेक्षा जास्त होतील | तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
शेअर बाजारात नुकतीच सूचिबद्ध झालेली कंपनी आगामी काळात दमदार परतावा देऊ शकते. असे बाजारतज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, या कंपनीतील गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक शकतात. ही कंपनी हरिओम पाईप इंडस्ट्रीज आहे. आज ११ मे रोजी कंपनीचे शेअर 197 रुपयांवर ट्रेड करत आहेत. तर हरिओम पिप इंडस्ट्रीजच्या शेअरची इश्यू प्राइस १५३ रुपये होती. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअर्सनी २८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
Hariom Pipe IPO | हरिओम पाईप आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला | शेअर प्राईस बँड 144 ते 153 रुपये
हैदराबादस्थित हरिओम पाईप इंडस्ट्रीजची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आजपासून सबस्क्रिप्शनसाठी उघडली आहे. हा IPO 30 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने इश्यूसाठी 144-153 रुपये प्रति शेअर किंमत बँड (Hariom Pipe IPO) निश्चित केला आहे. या माध्यमातून कंपनीने 130 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
3 वर्षांपूर्वी