Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
HDFC Mutual Funds | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 5 आकर्षक योजना, 500 रुपयांच्या SIP ने पैसे दुप्पट
एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांचे दोन प्रकार आहेत. यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड यांचा समावेश आहे. आज आपण ह्या लेखात एचडीएफसी म्युच्युअल फंड मधील 5 सर्वोत्तम आकर्षक योजना बद्दल जाणून घेणार आहोत. देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक.एचडीएफसी बँकचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील मोठा आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड चा व्यापार एचडीएफसी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी द्वारे चालवला जातो.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Q3 Result | एचडीएफसी बँकेचे उत्कृष्ट आर्थिक निकाल | निव्वळ नफ्यात 18% वाढ
खाजगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँकेने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. 31 डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत HDFC बँकेचा निव्वळ नफा 18.1 टक्क्यांनी वाढून 10,342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 ला संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ लाखांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावेळी नफा वाढून 9,096 कोटी रुपये झाला होता.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Q2 Result | एचडीएफसी बँकेला दुसऱ्या तिमाहीत 9096 कोटींचा निव्वळ नफा
सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एचडीएफसी बँकेचा एकत्रित निव्वळ नफा 18 टक्क्यांनी वाढून 9,096 कोटी रुपयांवर पोहोचला. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने मागील आर्थिक (HDFC Bank Q2 Result) वर्षाच्या याच तिमाहीत 7,703 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. बँकेने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की तिमाहीत एकूण एकत्रित उत्पन्न 41,436.36 कोटी रुपये झाले जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 38,438.47 कोटी रुपये होते.
4 वर्षांपूर्वी