Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Hero Bikes | रॉयल एनफिल्डचा पर्याय! 21 दिवस शिल्लक, येतेय हिरोची नवीन 440cc दमदार मोटारसायकल
Hero Bikes | जगातील सर्वात जास्त विकली जाणारी दुचाकी हिरो मोटोकॉर्प नवीन वर्षात आपली नवीन 440cc मोटारसायकल लाँच करणार आहे. हिरो 22 जानेवारीला बहुप्रतीक्षित आगामी मोटारसायकल लाँच करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने नवीन जनरेशन हिरो करीझमा XMR 210 मध्ये 210cc लिक्विड कूल्ड मिल सादर केली होती. हिरोच्या या बहुप्रतिक्षित आगामी बाईकची बाइकप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. हिरोची ही अपकमिंग बाईक मस्क्युलर रोडस्टर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया या हिरोच्या आगामी 440 सीसी बाईकबद्दल सविस्तर. मस्क्युलर रोडस्टर ही आगामी बाईक असू शकते पुढील महिन्याच्या सुरुवातीला ही मोटारसायकल भारतात येण्याची शक्यता असून नावाची सुरुवात ‘R’ अक्षरापासून होऊ शकते. बाइकबाबत […]
1 वर्षांपूर्वी -
Hero Splendor+ XTEC | हिरो स्प्लेंडर+ एक्सटीईसी भारतात लाँच | किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
हिरो मोटोकॉर्पने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकचे नवे व्हेरियंट भारतात हिरो स्प्लेंडर+ एक्सटीईसी लाँच केले आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. नवीन हिरो स्प्लेंडर + एक्सटीईसी व्हेरिएंटची किंमत भारतात 72,900 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे आता स्प्लेंडर + रेंजमधील सर्वोत्कृष्ट व्हेरियंट आहे आणि काही कॉस्मेटिक अपडेट्स तसेच अनेक हायटेक फीचर्ससह येते.
3 वर्षांपूर्वी