Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Hero Xoom 110 | हिरो झूम 110 ची डिलिव्हरी सुरू, स्कूटरची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Hero Xoom 110 | देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतीच आपली लेटेस्ट हिरो झूम ११० स्कूटर लाँच केली आहे. हीरोची नवी स्कूटर झूम 110 ची दिल्लीत एक्स शोरूम किंमत 68,599 रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट स्कूटरचे बुकिंग आधीच उघडण्यात आले होते. आता हिरोच्या हायटेक 110 सीसी पॉवरफुल इंजिन स्कूटरची डिलिव्हरीही देशात सुरू झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hero Xoom 110 | हिरोची दमदार इंजिन असलेली नवी स्कूटर Xoom 110 लाँच, किंमत आणि फीचर्स पहा
Hero Xoom 110 | दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने स्वस्त ात दमदार इंजिन असलेली नवी स्कूटर झूम लाँच केली आहे. कंपनीच्या या नव्या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 68,599 रुपयांपासून सुरू होते. हिरो झूम स्कूटर देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या अधिकृत डीलरशिप सेंटर्सवर उपलब्ध आहे. भारतीय बाजारात हिरो झूम शीट ड्रम, कास्ट ड्रम आणि कास्ट डिस्क या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी