Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Hindalco Industries Share Price | आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी, हिंडाल्को इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंड जाहीर, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट पहा
Hindalco Industries Share Price | ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2023 तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 37 टक्के घसरणीसह 2,411 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या मार्च तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 3,860 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने मार्च तिमाहीत 56,209 कोटी रुपये महसूल संकलित केले आहे. तर कंपनीचा एकूण खर्च 53,372 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 56,057 कोटी रुपये होता. तर खर्च 51,026 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 400.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | कमाईची संधी | या शेअरची किंमत कोसळली | आता 46 टक्के परतावा देऊ शकतो
शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. गेल्या 3 ट्रेडिंग सत्रांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान, अनेक मजबूत समभागांनाही मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करावा लागत आहे. पण पूर्वी पाहिल्याप्रमाणे शेअर बाजार घसरल्यानंतर सावरतो आणि नंतर चांगला शेअर भरपूर नफा कमावतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकची माहिती देणार आहोत, जो सध्या घसरत आहे. पण हा स्टॉक तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी