Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Calculator | यंदा व्याजदरात 2.25 टक्क्यांनी वाढ, तुमच्या घर-वाहन कर्जाचा EMI किती वाढणार पहा
Home Loan Calculator | देशात महागाईचा दर अजूनही चढाच आहे. चलनवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज म्हणजेच ७ डिसेंबर रोजी पुन्हा व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने यावर्षी 5 व्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आज त्यात ३५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. ज्यामुळे तो 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे. यापूर्वी सप्टेंबर, ऑगस्ट आणि जून आणि मे महिन्यात ५०, ५०, ५० आणि ४० बेसिस पॉइंटची वाढ झाली होती. म्हणजेच यंदा रेपो रेटमध्ये 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होत असल्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाचा ईएमआयही वाढू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Calculator | आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली, तुमचा होम लोन आणि कार लोणचा ईएमआय वाढेल, पण किती पहा
Home Loan Calculator | महागाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून, रिकव्हरीमध्ये अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आज व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली, ज्यामुळे तो 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी