Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Home Loan EMI Calculator | होम लोन मधून मुक्ती हवी असल्यास 'ही' माहिती नक्की वाचा, फायद्याचा निर्णय घेण्यास मदत होईल
Home Loan EMI Calculator | प्रत्येक मिडलक्लास व्यक्तीचे स्वप्न असते की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. अनेक व्यक्ती स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी पैशांची जमवाजमव तसेच विविध प्रकारच्या प्रोसेस करत असतात. काही व्यक्ती डायरेक्ट कॅश देऊन घर विकत घेतात तर, काही व्यक्ती घरासाठी होम लोन घेतात. अशातच होम लोन त्याचबरोबर ईएमआय यांसारख्या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रत्येक महिन्याला येत असतात. (What is repayment of home loan?)
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI Calculator | तुम्ही होम लोन घेतलाय? तुमचा महिन्याचा EMI किती रुपयांनी वाढणार पहा
Home Loan EMI Calculator | जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर आरबीआयने तुम्हाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आपल्या खिशावरील महागड्या कर्जाचा बोजा पुन्हा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉईंट म्हणजेच ०.२५ टक्के वाढ केली आहे. आता बँका त्यांच्या होम लोन, कार लोन, पर्सनल लोनच्या व्याजदरातही वाढ करणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी आरबीआयने 2022 मध्ये 5 पतधोरण बैठकांनंतर रेपो दरात वाढ केली आहे. 10 महिन्यांत आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर नेला आहे.
2 वर्षांपूर्वी