Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Transfer | तुमच्या गृहकर्जाची थकबाकी ट्रान्सफर करा आणि वाचवा लाखो रुपये, पण या गोष्टी लक्षात ठेवा
Home Loan Transfer | जर तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर जास्त व्याज दर देत असाल तर तुम्ही तुमचं कर्ज कमी व्याजदराच्या बँकेकडे किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडे सहज हलवू शकता. होम लोन बॅलन्स ट्रान्सफरच्या पर्यायाद्वारे हे शक्य आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकाला आपले गृहकर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan Transfer | तुम्हाला गृहकर्ज ईएमआयचा भार कमी करायचा आहे? | मग होम लोण ट्रान्स्फरची प्रक्रिया जाणून घ्या
जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल आणि तुम्ही जास्त ईएमआय भरत आहात असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ते ट्रान्सफर करण्याचा पर्याय स्वीकारू शकता. व्याजदरात एक टक्का कपात केल्यासही मोठा फरक पडू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा ईएमआय जास्त सापडत असेल तर तुम्ही गृहकर्ज ट्रान्सफर करू शकता.
3 वर्षांपूर्वी