Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IDBI Bank Share Price | सरकारी बँक आयडीबीआय या कंपन्यांना विकली जाणार, शेअर्समध्ये मोठ्या हालचाली
IDBI Bank Share Price | बँक खासगीकरणाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी आपल्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्याची घोषणा केली होती. यावेळी बजेटपूर्वी बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या बँकेसाठी अनेक कंपन्यांनी बोली लावल्याचे आपण जाणून घेऊयात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDBI Bank Share Price | IDBI Bank Stock Price | BSE 500116)
2 वर्षांपूर्वी -
IDBI Bank Share Price | बँक FD वर वर्षाला 6-7% व्याज, पण शेअरवर 6 महिन्यांत 89% परतावा, 58 रुपयाचा स्टॉक खरेदी करणार?
IDBI Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयडीबीआय बँकच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आयडीबीआय बँकेच्या शेअर्सनी मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागण्याचे कारण म्हणजे, शेअर बाजार नियामक SEBI ने आयडीबीआय बँकेतील सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विकण्यास मान्यता दिली आहे. सेबीने भारत सरकारच्या आवाहनानंतर सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विक्री करण्याची मान्यता दिली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDBI Bank Share Price | IDBI Bank Stock Price | BSE 500116)
2 वर्षांपूर्वी