Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ideaforge Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या कंपनीची अमेरिकन मार्केटमध्ये एन्ट्री, स्टॉक पुन्हा मल्टिबॅगर?
Ideaforge Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 781 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अमेरिकन ड्रोन मार्केटमध्ये एन्ट्री केल्याची बातमी आल्यामुळे या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढू लागले.
1 वर्षांपूर्वी -
Ideaforge Share Price | मालामाल होण्याची संधी! हा शेअर 100 टक्क्याहून अधिक परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ideaforge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्के वाढीसह 738 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी या कंपनीचा IPO 672 रुपये प्राइस बँडवर लाँच झाला होता. म्हणजे मंगळवारी या कंपनीचे शेअर आपल्या IPO किमतीपेक्षा 9 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात यशस्वी IPO पैकी एक होता.
1 वर्षांपूर्वी -
IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी शेअर्स तेजीत, 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, डिटेल्स जाणून घ्या
IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.98 टक्क्यांच्या वाढीसह 845.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IdeaForge Share Price | एकाच दिवशी 100% परतावा देणारा आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी शेअर स्वस्त होणार? स्टॉकबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
IdeaForge Share Price | आइडिया फोर्ज टेक्नोलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO जून 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 638 रुपये ते 672 रुपये दरम्यान निश्चित केली होती. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता आणि जुलै 2023 मध्ये हा स्टॉक BSE आणि NSE इंडेक्सवर प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध करण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Share Price | अबब! लॉटरीच लागली! आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 94% परतावा दिला
ideaForge Share Price | आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केली आहे. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1305.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 672 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी या IPO मधून प्रति शेअर 633.10 रुपये लिस्टिंग प्रॉफिट कमावला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी स्टॉक लिस्टिंगवर एका दिवसात तब्बल 94.21 टक्के नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 93.01 टक्के वाढीसह 1,297.00 रुपये किमतीवर लिस्टिंग झाले होते.
2 वर्षांपूर्वी