Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO ला प्रचंड प्रतिसाद, स्टॉक लिस्टिंगसाठी तयार, ग्रे मार्केट कामगिरी जाणून घ्या
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO एकूण 106.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात.गुंतवणूक केली. IPO चा रिटेल कोटा 85.16 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 80.58 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा कोटा 125.81 पट सबस्क्राईब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
IdeaForge Technology IPO | आला रे आला IPO आला! आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी 300 कोटींचा आयपीओ लाँच करणार
IdeaForge Technology IPO | ड्रोन उत्पादक कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीने आयपीओसाठी आपली प्राथमिक कागदपत्रे सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) सादर केली आहेत. आयडियाफोर्ज तंत्रज्ञानाच्या ड्रोनचा वापर मॅपिंग आणि सर्व्हेलन्स इ. मध्ये केला जातो. सेबीने आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीला आयपीओ लाँच करण्याची परवानगी दिल्यास शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ती देशातील पहिली ड्रोन कंपनी ठरेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IdeaForge Technology Share Price | IdeaForge Technology Stock Price | IdeaForge Technology IPO)
2 वर्षांपूर्वी