Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ideaForge Technology Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, IPO कमाई करून देईल?
ideaForge Technology Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO खुला करण्यापूर्वी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 255 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 पासून आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सामान्य गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO लाँच होणार, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी ड्रोन निर्माता कंपनीचा आयपीओ 26 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओमुळे इन्फोसिस कंपनीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ आल्याने इन्फोसिस कंपनीला 6.3 पट फायदा होणार आहे. इन्फोसिस कंपनीने आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 6 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी