Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IDFC Mutual Fund | आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या योजना मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, योजनेची डिटेल्स पहा
IDFC Mutual Fund | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण IDFC म्युच्युअल फंडाच्या टॉप 7 योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युच्युअल फंड योजनांपैकी एका योजनेने 3 वर्षांत लोकांना दुप्पट परतावा कामवून दिला आहे. इतर योजनांही लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. या लेखात टॉप 7 योजनांच्या संपूर्ण माहिती सोबत या योजनांनी 3 वर्षात 1 लाख रुपयेवर किती रिटर्न्स दिले आहे, हेही आपण जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
IDFC Mutual Fund | बँक FD सोडा! या म्युच्युअल फंड योजना 1 वर्षाला 40% पर्यंत परतावा देत आहेत, 100 रुपयांपासून SIP
IDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय. अनेक फंड हाऊसेस वेगवेगळ्या स्टाइल्स चालवतात. आयडीएफसी आणि म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मध्येही विविध प्रकारच्या फंडांचे एक्सपोजर आहे. यामध्ये इक्विटी, डेट फंडांचा समावेश आहे. म्युच्युअल फंड योजनांचा रिटर्न चार्ट पाहून गुंतवणूकदारांचा आयडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवरील विश्वास लक्षात येऊ शकतो. आयडीएफसीच्या टॉप ५ म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना १ वर्षात ३९ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एसआयपीमधून केवळ १०० रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
IDFC Mutual Fund | या म्युचुअल फंड योजनेत 100 रुपयांची SIP गुंतवणूक करा, 1 वर्षात 20 ते 39 टक्के पर्यंत परतावा मिळवा
IDFC म्युचुअल फंड चे नियमन आणि व्यवस्थापन IDFC म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे केले जाते. यात विविध श्रेणीतील फंडांचे एक्सपोजर आहे. यामध्ये इक्विटी, डेट फंड यांचा समावेश होतो. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. अनेक म्युचुअल फंड कंपन्या आहेत जे वेगवेगळ्या योजना चालवतात. आयडीएफसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडे वेगवेगळ्या श्रेणीतील फंडांचे एक्सपोजर उपलब्ध आहेत.
3 वर्षांपूर्वी