Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोना लॉकडाऊन: मशीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा
देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानदाराची भन्नाट आयडिया..बघाच
कोरोनाव्हायरस सध्या झपाट्याने पसरत आहे. एकीकडे जगभरात ४ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असताना, भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या ६०६ प्रकरणे समोर आली आहे. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये बुधवारी (२५ मार्च) २० मिनिटांत ४ जणांना व्हायरसची लागण झाली. म्हणजे कोरोना किती जलद गतीने पसरत आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
२१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण; चाचणी पॉझिटिव्ह
कोरोना व्हायरस आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना देखील लक्ष करत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. गुरगाव मधील एका खाजगी इस्पितळातील २१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून, तिचा टेस्ट रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हरयाणातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. पीटीआय’ने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशाची लोकसंख्या १३५ कोटी, व्हेंटिलेटर फक्त ४० हजार; सरकार किती सतर्क?
महाराष्ट्रातील पहिला कोरोनाग्रस्त सापडून १५ दिवस झाले, तरी इंटर्न डॉक्टरांसाठी पुरेसे मास्क, सँनिटायझर उपलब्ध नाहीत, असा दावा पुण्याच्या डॉक्टर तरुणीने ट्वीटरवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून ९ ट्वीट डॉ. श्वेता यांनी केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तो जोरात पसरतोय; केरळने एका दिवसात महाराष्ट्राला मागे टाकले; तब्बल २८ पॉझिटिव्ह
कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. जगभरात १३ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल १५ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात ८० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारला १२ फेब्रुवारीपासून राहुल गांधी गांभीर्य सांगत होते...पण ? सविस्तर वृत्त
जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतकी गंभीरर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात आज सकाळी ट्विटरवर जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचं ट्विट! लोकं लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत...नेटिझन्स म्हणाले तुमच्यामुळेच
जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद
छत्तीसगडच्या सुकमामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ जवान शहीद झाले. शुक्रवारी रात्री एलमागुंडा जिल्ह्यात चिंतागुफामध्ये DRG, STF बुर्कापाल आणि कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून परतताना दुपारी दीड वाजता नक्षलवाद्यांची चकमक झाली. ही चकमक ३ तास चालली. या हल्लात काही बडे नक्षली म्होरके मारले गेल्याचीही माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा देशात आणखी एक बळी, गुजरातमध्ये रुग्णाचा मृत्यू
देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे तर मृतांचा आकडा सातच्या वर पोहोचला आहे. नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसने गुजरात राज्यात पहिला बळी घेतला आहे. सुरत येथे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
5 वर्षांपूर्वी -
'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीवर योग्य निर्णय...मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय देशाची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलत संपूर्ण रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : इटलीतून २६३ भारतीय विद्यार्थी परतले
युरोपियन देश इटलीमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू आहे. इटलीत एकाच दिवशी ७९३ जणांच्या मृत्यूने जग सुन्न झालं आहे. इटलीत आतापर्यंत ५३ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ४८०० मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ फेब्रुवारीला ५८८३ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २३३ मृत्यू झाले होते. इटली सरकारने वारंवार जनतेला सूचना पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. यात सरकारलाही जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आता इटलीवर लॉकडाऊनची वेळ तर आली आहेच, शिवाय उपचाराअभावी अनेकांचे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? हा रुग्ण परदेशात गेला नव्हता...सविस्तर
तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले; अखेर न्याय झालाच
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका
कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन
चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज्यपालांना काहीच काम नसतं; काश्मीरचे राज्यपाल तर दारू ढोसत बसतात
“राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रशेखर यांचा ‘आझाद समाज पक्ष’; यूपीत मायावतींना तर महाराष्ट्रात वंचिताला फटका बसणार?
भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद राजकारणात सक्रिय होणार आहेत. आझाद यांनी रविवारी नोएडामध्ये त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली. ‘आझाद समाज पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. आझाद यांच्या नवीन पक्षामुळे बहुजन समाज पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. दलित राजकारणातील पोकळी आजाद यांच्या नवीन पक्षामुळे भरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले
करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून विमानाने दिल्लीत आलेले भारतीय जैसलमेरमध्ये पोहोचलेत. एअर इंडियाच्या दोन विमानांद्वारे त्यांना जैसलमेरला सकाळी उतरवण्यात आलंय.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - कोरोना धास्ती; अखंड भारत हिंदू महासभेची 'गोमूत्र पे चर्चा'.......सविस्तर वृत्त
देशात सध्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या या रोगावर काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरं कोणताही औषध उपलब्ध नसल्याने जगाची काळजी वाढली आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या या भीषण रोगाची लागण जगातील जवळपास १०० देशांमध्ये विविध प्रमाणात पसरली आहे आणि त्यात भारत देखील एक प्रभावित देश आहे.
5 वर्षांपूर्वी