Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | 980 टक्के परतावा देणाऱ्या या टाटा ग्रुपच्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | इंडियन हॉटेल्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमवून दिला आहे. शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार 1 जानेवारी 1999 रोजी इंडियन हॉटेल्सचे शेअर्स फक्त 30.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीही तुलना केली तर नवीनतम शेअर किंमतीनुसार ह्या स्टॉकमध्ये आतापर्यंत 980.41 टक्के वाढ झाली आहे. 29 सप्टेंबर 2017 रोजी ह्या स्टॉकची किंमत 106.12 रुपयेवरून सध्याच्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर आली आहे.या संपूर्ण कालावधीत इंडियन हॉटेल्स च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 207.67 टक्के चा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात ह्या स्टॉकमध्ये 77.82 टक्के वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा ग्रुपचा हा शेअर सहाव्या दिवशीही अप्पर सर्किटवर, टाटा के साथ नो घाटा, हा स्टॉक देईल मजबूत परतावा
TATA Group Stock | इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उघडल्याबरोबर 337.20 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचले होते. दररोज हा स्टॉक एक नवीन उच्चांक गाठत आहे. तथापि,ही वाढ जास्त काळ राहील असे वाटत नाही, कारण थोडीफार वाढ झाली की विक्रीचा दबावही वाढू लागतो, प्रॉफिट-बुकिंग सुरू होते. हा स्टॉक काल 333.90 रुपये वर खुला झाला होते, तो दिवसा अखेर पडझड होऊन 329.85 रुपयेच्या किमतीवर आला होता.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला
Tata Group Stocks | इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही टाटा समूहाची एक हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. ही कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट केटरिंग सेवांचा व्यवसाय करते. ही कंपनी टाटा समूहाचाच भाग असून त्यातील प्रमुख भागधारक “टाटा ट्रस्ट” आहेत. कंपनीचे प्रमुख हॉटेल मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल हे आहे. 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी मुंबईतील ताज हॉटेलची स्थापना केली होती.
3 वर्षांपूर्वी