Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Indian Hotel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.1 टक्के घसरणीसह 577 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी इंडियन हॉटेल स्टॉक 1.84 टक्के घसरणीसह 566.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन हॉटेल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
Indian Hotel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. त्यामुळे अनेक तज्ञ या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांच्या मते, इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 679 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. भारतातील हॉस्पिटॅलिटी उद्योग मजबूत वाढत आहे. ( इंडियन हॉटेल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर, लवकरच 25% वाढणार, तज्ञांनी दिला स्टॉक खरेदीच सल्ला
Indian Hotels Share Price | अर्थसंकल्पापूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह 320 रुपयांवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 317.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील सध्याच्या मते पुढील काळात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी